Panchayat Raj Funding: जिल्हा परिषदेच्या पंचायत राज विभागाला निधीचा ‘बूस्ट’
Rural Development Budget Increase: गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत राज विभागाला या वर्षी भरघोस निधी देण्यात आला. मागील वर्षी केवळ १० लाखांवर बोळवण झालेला या विभाग यावर्षी ३ कोटी ७ लाखांवर गेला आहे.