Farm Road Scheme: पाणंद, शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना राबवविणार
Rural Development: ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंतप्रधान/ मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग, वनविभाग आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ही कामे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.