Farm Roads: पाणंद, शेतरस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा
Rural Development: शेतकऱ्यांना थेट शेतापर्यंत पोहोचण्यासाठी मातोश्री पाणंद रस्ते व मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्त्यांची कामे आराखड्यानुसार प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.