Palkhed Irrigation Tax: ‘पालखेड पाटबंधारे’ची पाणीपट्टी वसुली १०० टक्क्यांहून अधिक
Palkhed Irrigation: जलसंपदा विभागाच्या नाशिक जिल्ह्यातील पालखेड पाटबंधारे विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीत भरीव कामगिरी नोंदविली आहे.
Palkhed Irrigation Achieves 121% Water Revenue CollectionAgrowon