Maximum Temperature Rise in Palghar: ११ ते १५ फेब्रुवारीदरम्यान कमाल तापमान अनुक्रमे ३३, ३४, ३५,३५ व ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान पुढील दोन तीन दिवस कमी राहील, तर १४ फेब्रुवारी रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे.