Tree Cutting: बहात्तर हजार झाडांवर चालविणार कुऱ्हाड

Green Highway: वाढवण बंदराला जोडणाऱ्या हरित महामार्गासाठी डहाणू, पालघर तालुक्यातील तब्बल ७२,७९० झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे.
Tree Cutting
Over 72,000 Trees to Be Cut for Green Highway ProjectAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com