Crop Insurance Compensation: विमा भरपाई वितरणाला वेग
Farmer Support: फळपीक उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आमदार मनीषा चौधरी यांनी शेतकरीवर्गाला सोबत घेऊन मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
Palghar fruit crop insurance compensation distribution updateAgrowon