Pakistan Flood: पावसामुळे पाकिस्तानचे २० अब्ज रुपयांचे नुकसान
Heavy Rain Damage: पाकिस्तानला मागील आठवड्यात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. पावसामुळे आणि ढगफुटीमुळे खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात प्रचंड नुकसान झाले असून देशभरात एकूण २० अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे.