Agriculture Department Action: पैठण तालुक्यात २० टन अनधिकृत खतसाठा जप्त
Illegal Fertilizer Stock Seized: पैठण-शहागड रोडवरील पंथेवाडी फाटा परिसरात अनधिकृतपणे खत विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून तब्बल २० टन खतसाठा जप्त केला.
Agriculture Department Seizes 20 Tonnes of Illegal Fertilizer Stock in PaithanAgrowon