River Water Supply Demand: पैनगंगेचे पाणी रिसोडच्या शेतकऱ्यांसाठी सोडा
Farmers Demand: बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी पैनगंगा नदीपात्रातून रिसोड तालुक्यापर्यंत पोहोचवावे, अशी मागणी माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Farmers Seek Water from Pentakali Project to Save CropsAgrowon