Paddy Field Destruction : पाडलोस केणीवाड्यात गव्यांकडून भातपिकांची नासधूस
Wildlife Terror In Padlos : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस केणीवाडा (ता. सावंतवाडी) येथील शेतकरी राजन तुकाराम नाईक यांच्या पुनर्लागवड केलेल्या भातपिकांचे गव्यांनी सलग दुसऱ्यांदा नुकसान केले आहे.