Farmer Registration Issue: धान खरेदीचा आदेश, नोंदणीचा पत्ता नाही
Technical Issues: आठवडा लोटला तरी नोंदणीसाठी अद्याप पोर्टल सुरू झाले नाही. यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुन्हा पंधरवडा लागणार असल्याने शासनाची प्रत्यक्ष खरेदी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.