Paddy Farmers : धान विकूनही चुकारे रखडले; शेतकऱ्यांचे हात रिकामेच
Rural Crisis : नागपूर रब्बी हंगामात हमीभावाने धान विकून दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला, तरी नागपूर जिल्ह्यातील २७२ शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप ४ कोटी ११ लाख ५४ हजार ५५२ रुपयांचे चुकारे जमा झालेले नाहीत.
Financial Distress Deepens as Rice Farmers' Payments Remain BlockedAgrowon