Western Nashik farming crisis: नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीने भात पिकाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे
नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीने भात पिकाचे नुकसान झाले आहे.(Agrowon)