Padalse Irrigation Project: पाडळसे, बुराई सिंचन प्रकल्प रखडलेलेच
Water Shortage: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील तापी-बुराई उपसा सिंचन प्रकल्प, जळगाव जिल्ह्यातील पाडळसे निम्न तापी सिंचन प्रकल्प, तसेच गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांचा समावेश आहे.
Announcements Continue, But Padalse-Burai Irrigation Projects Remain IncompleteAgrowon