Heavy Rain Damage: पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा
Weather Impact: पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरात शनिवारी (ता. ६) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
Hailstorm and Strong Winds Hit Pachod RegionAgrowon