Indian Journalism: बारकावे शोधून पत्रकारिता करावी: ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ
Farmer Crisis: ‘शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने खोळंबली आहेत. समाजातील हे निराशाजनक वास्तव आणि विविध प्रश्नांचे बारकावे शोधून पत्रकारिता केली पाहिजे.