Oxygenated Water : ऑक्सिजनेटेड पाण्याचा पिकांसाठी उपयोग
Oxygen Rich Irrigation : गत दोन भागांमध्ये आपण ऑक्सिजनेटेड पाणी म्हणजे काय आणि त्याच्या मानव आणि पशूंच्या आरोग्यासाठीचे फायदे यांची माहिती घेत घेतली. या भागामध्ये आपल्या शेतीसाठी आणि पिकांसाठी कशा प्रकारे वापर होऊ शकतो, याची माहिती घेऊ.