Red Drumstick: कुंभारमाठ येथील फोंडेकर यांच्या शेवगा वाणाला स्वामित्व हक्क
Farmer Success: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण) येथील उत्तम फोंडेकर यांनी संवर्धन आणि जतन केलेल्या लाल शेवग्याच्या वाणाला केंद्र शासनाच्या वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाने स्वामित्व हक्क प्रदान केले आहेत.