Moneylenders Loan: सावकारी ओझ्याखाली एक लाखावर कर्जदार
Loan Disbursement Update: नागपूर जिल्ह्यात अधिकृत सावकारी वाढू लागली असून चालू आर्थिक वर्षात एक हजार २३६ परवानाधारक सावकारांकडून तब्बल एक लाख १८३ जणांना १२५ कोटी ३६ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.