Agrim Madat Update : ‘अग्रिम’च्या लाखांवर नोंदी रिजेक्ट; तांत्रिक त्रुटींचा फटका बसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित!

Maharashtra Farmer : परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळामुळे झालेल्या पीकनुकसानीबद्दल पाच हजार रुपये अग्रिम मदतीसाठी महामदत पोर्टलवर ६ लाख ७३ हजार १२८ नोंदी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ५ लाख १५ हजार २३४ नोंदी मंजूर करण्यात आल्या, तर १ लाख १६ हजार ३२१ नोंदी रिजेक्ट करण्यात आल्या आहेत. विविध कारणांनी असंख्य दुष्काळबाधित शेतकरी अग्रिम मदतीपासून वंचित आहेत.
Why Maharashtra 5000 Agrim madat payment rejected
Lakhs of Agrim relief entries rejected in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...