Crop Insurance: पीक पडताळणीसाठी एमआरसॅकचा उपयोग न करण्याची मागणी
Farmer Issues: जळगाव जिल्ह्यात २०२२-२३ च्या हंगामात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेले सुमारे सहा हजार ६८६ केळी विमाधारक शेतकरी परताव्यांपासून एमआरसॅकचा डाटा पीक पडताळणीसाठी उपयोगात आणल्याने वंचित राहिले.