Water Conservation : दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाचा मोठा आराखडा; जिल्ह्यात ६१ हजार जलसंधारण कामांचे नियोजन!
Jaltara Project : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत जलसंधारणाची ६१ हजार २१५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
drought mitigation measures and water harvesting projects in maharashtra 2026Agrowon