Rain Crop Damage : बुलडाण्यात ५८ हजार हेक्टरवर नुकसान
Heavy Rain Crop Loss : जिल्ह्यात गेले दोन दिवस काही भागांत मुसळधार पाऊस झाला. प्रामुख्याने मलकापूर तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. २४ तासांत या तालुक्यात सरासरी १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला होता.