EKYC: अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित अमरावती जिल्ह्यातील तब्बल ४३ हजार २९३ शेतकरी अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे मंजूर असलेली मदत रक्कम वितरित करण्यात अडचणी येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.