ZP Administrative Expenses: दुष्काळातही उधळपट्टी! जिल्हा परिषदेत तात्पुरत्या केबिनवर साडेचार कोटींचा खर्च
Raigad Zilla Parishad: जिल्हा परिषदेकडे कंत्राटदारांची देयके देण्यासाठी निधीची चणचण भासत असून, पाणीपुरवठा, बांधकाम आणि शिक्षण विभागातील अनेक योजनाही निधीअभावी रखडल्या आहेत.
₹4.5 Crore Spent On Temporary Cabins At Raigad Zilla ParishadAgrowon