CCI Cotton Procurement: ३.२५ लाख शेतकऱ्यांची कपास किसान अॅपवर नोंदणी; १५ ऑक्टोबर पासून कापसाची हमीभावावर खरेदी सुरु होणार
Cotton Farmers: महाराष्ट्रातील ३ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी घसरलेल्या बाजारभावामुळे हमीभावावर कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार असून, यासाठी ‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी करणे बंधनकारक आहे.