Farmer Loan Waiver: अकोला-वाशीम जिल्हा बँकेचे ३० हजार ७०९ शेतकरी ठरणार कर्जमाफीस पात्र
Kharif Farm Loan 2026: राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत जिल्ह्यात किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
District Bank Identifies 30,709 Loan Waiver BeneficiariesAgrowon