AgriStack Scheme: ‘अॅग्रीस्टॅक’ची ४ लाख ६९ हजार पैकी ३ लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी
Farmer ID: केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मरआयडी) डिसेंबर (ता. ३१) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ४ लाख ६९ हजार ४२ पैकी ३ लाख ७३ हजार ४३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.