Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ
Food Subsidy: अहिल्यानगर जिल्ह्यात २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना सार्वजनिक अन्नधान्याचा लाभ दिला जात असून ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी २ लाख ८५ हजार ३७८ क्विंटल अन्नधान्याच्या उचलीस मंजुरी दिली आहे.