Crossbred Cows Competition: संकरित गाईंची रंगली सौदर्य स्पर्धा
Dairy Exhibition: अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे सुरू असलेल्या कृषी व डेअरी प्रदर्शनामध्ये व संकरित गाईंच्या स्पर्धेत अडीचशे पेक्षा अधिक गाईंनी सहभाग नोंदविला आहे.