Women Farmers Certificate : कोल्हापुरात महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी २० हजारांहून अधिक महिलांची नोंदणी
Mahila Shetkari : कोल्हापूर महिला शेतकऱ्यांना विविध कृषी योजना, अनुदान आणि शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी म्हणून नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Maharashtra women farmer empowerment act 2026Agrowon