Ahmednagar Flood: अहिल्यानगरला दोन हजारांपेक्षा अधिक विहिरींचे पुराने नुकसान
Farmers Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुराने शेतपिकांसह विहिरींनाही मोठा फटका दिला आहे. जिल्ह्यातील ३१३ गावांतील २०६८ विहिरींना नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.