Crop Damage Compensation : अमरावती जिल्ह्यातील पावसाच्या नुकसानभरपाईसाठी १.१८ कोटींची मागणी
Heavy Rain Crop Loss : जुलै महिन्यातील पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १.१८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.