Lumpy Disease: सोलापूर जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या दोन हजारांवर
Cattle Health: सोलापूर जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या दोन हजारांवर पोहोचली असून मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी आहे. जिल्हा परिषदेने लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी एक लाखाहून अधिक लसींची खरेदी करून तालुकास्तरावर पुरवठा केला आहे.