Farmer Loan Waiver : पहिल्या टप्प्यात २० हजार ३४१ शेतकऱ्यांना ‘कर्जमुक्ती’चा लाभ
Maharashtra Farmers : राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मुंबई येथे शुक्रवार (ता.७) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली.
Eligibility criteria for agricultural debt relief scheme in MaharashtraAgrowon