Local Body Elections: दुबार-तिबार मतदारांना नगरपालिकेनंतर झेडपी, मनपातही करता येणार मतदान
Voter List: राज्यात तब्बल २० लाखांवर दुबार आणि तिबार मतदार असल्याचे समोर आले आहे. अनेक मतदारांची नावे एकाच वेळी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मतदार यादीत असल्याने आगामी निवडणुकांमध्ये हे मतदार सर्वत्र मतदान करू शकतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.