Agriculture Relief Funds: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळाली १९१ कोटींची मदत
Farmer Support: अतिवृष्टी व पुरामुळे बाधितांना दिलासा म्हणून रब्बी हंगामासाठी हेक्टरी १० हजार प्रमाणे २ लाख २१ हजार ७०७ शेतकऱ्यांना १९१ कोटी ४३ लाख मदत वितरित केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.