PM Crop Insurance: पीकविम्याचे २ लाख २९ हजारांवर अर्ज
PM Scheme: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२५-२६) रब्बी हंगामामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील १ लाख २७ हजार ५२९ शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मिळून एकूण २ लाख २९ हजार २२४ विमा अर्ज दाखल केले आहेत.