PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ
Free Electricity Scheme: पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा बारामती परिमंडळातील १५ हजार ४६० घरगुती ग्राहकांनी लाभ घेतला आहेत. ग्राहकांनी एकूण ५१.९५ मेगावॉट क्षमतेची सौरछत (सोलर रूफ टॉप) यंत्रणा बसविली आहे.