Ladki Bahin Yojana: सव्वा लाख लाडक्या बहिणींची राहिली ई-केवायसी
Women Welfare: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘ई-केवायसी’ करणे अपेक्षित होते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील सव्वालाख महिलांनी मुदतीत ई-केवायसी केली नाही.