Yavatmal Water Scarcity : यवतमाळ जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटणार; दहा हजारांवर उपाययोजनांची अंमलबजावणी!
Water Crisis Yavatmal : यवतमाळ यंदाच्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १२९ कोटी २६ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य कृती आराखडा मंजूर केला असून, चार हजार ७३१ गाव-वाड्यांमध्ये १० हजार २९२ उपाययोजनांचे नियोजन केले आहे.
How Yavatmal administration is preparing for summer water crisis(Agrowon)