Water Conservation: लोकसहभागातून १०० वर वनराई बंधाऱ्यांचे निर्माण
Farmers Initiative: शिराळा तालुक्यातील विविध गावांमध्ये ओढे, नाले आणि उपनाल्यांवर १०० हून अधिक वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. कृषी विभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सक्रिय लोकसहभागातून ही मोहीम अल्पावधीत पूर्ण करण्यात आली.
Community-Led Water Conservation Drive Builds 100+ Vanrai BundsAgrowon