Agriculture Subsidy: बियाणे, खते खरेदीसाठीचे ८३६ कोटी पैकी ५९५ कोटी रुपये अनुदान वितरित
Rain Relief: परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील जून ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी बियाणे, खते निविष्ठा खरेदीसाठी मंजूर ८६३ कोटी ३९ लाख ४३ हजार रुपये पैकी ५९५ कोटी ३५ लाख ८३ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.