Crop DamageAgrowon
ॲग्रो विशेष
Maharashtra Flood: आमची स्वप्नेही पुरात वाहून गेली
Farmer Crisis: पहिल्या पेरणीचं सोयाबीन कापणीला आलं व्हतं. कापणीसाठी मजूर येणार होते. पण आदल्या रात्रीच्या पावसाने गळाटी नदीला महापूर आला. बघता बघता वरवंटा फिरविल्यावर होते तशी रानातील पिकांची गत झाली.