Maharashtra OTS Scheme: ओटीएसच्या पहिल्या यादीत १.६९ लाख शेतकऱ्यांचा समावेश; ३१ मार्चपर्यंत स्वहिस्सा भरण्याची मुदत
Farmer Financial Assistance: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील एकवेळ समझोता (ओटीएस) गटात पात्र ठरलेल्या १.६९ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी अखेर जाहीर झाली आहे.