OTS Scheme: ‘ओटीएस’ लाभासाठी आधी कर्जरक्कम फेडावी लागणार

Loan Repayment Update: राज्यातील जास्त थकीत रक्कम असलेल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांना आधी दोन लाखावरील थकीत रकमेची परतफेड करावी लागेल. त्यानंतरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
Maharashtra OTS scheme latest update
Maharashtra farmer loan settlement schemeAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com