Sunflower Flower: शेतकरी प्रामुख्याने तेलबियांसाठी सूर्यफुलाची लागवड करत असले तरी शोभिवंत वनस्पती म्हणूनही त्याची लागवड करता येते. अलीकडे लग्नसमारंभ, वाढदिवस, मंच व अन्य छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये फुलांच्या सजावटीमध्ये सूर्यफुलाची मागणी वाढत आहे.
Growing Demand for Ornamental Sunflowers; Know How to CultivateAgrowon