Soil Fertility: उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय कर्ब आवश्यक; वाचा सेंद्रिय कर्बाचे फायदे आणि टिकवण्याचे उपाय
Soil Organic Carbon: सेंद्रिय कर्बामुळे मातीची प्रत सुधारते, सुपीकता वाढते आणि पिकासाठी पोषक जमीन तयार होते. सेंद्रिय कर्बाचे महत्त्व आणि संवर्धनाचे उपाय जाणून घेऊन शेतकरी पिकासाठी पोषक जमीन तयार करु शकतात.