Sustainable Agriculture : नागपूर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नागपूर आणि कृषी विभागाच्या संयुक्त सहकार्याने रामनगर मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी व सेंद्रिय उत्पादन विक्री महोत्सवाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Farmers Generate ₹2.65 Lakh Revenue from Wild Vegetablesagrowon